University of Mumbai's

Garware Institute of Career Education and Development

NAAC Re-accredited with 'A' Grade

Post Graduate Diploma Courses(Part Time)

Media Management (Marathi)

+ Course Duration:

१ वर्ष

+ No Of Seats :

50

+ Fees :

Semester I - Rs.17868
Semester II - Rs.12132

+ Eligibility :

कुठल्याही विद्यापीठाचा कुठल्याही विद्याशाखेचा पदवीधर

+ Admission Procedure :

प्रवेश पात्र परिक्षा आणि मुलाखत

+ Preamble :

सध्या स्थितीत पत्रकारितेचे एकूणच प्रसारमाध्यमांचे व्यवसायीकरण व आघुनिकीकरण झाले आहे. हे लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांत प्रवेश करू उमेदवारांना मुद्रित पत्रकारिता तसेच इलेक्ट्रोनीक मीडियाचा इतिहास, वर्तमान, प्रक्रिया यांचे ज्ञान देऊन, त्यांना प्रसारमाध्यमाच्या व्यवसायात अद्ययावत राखून कुशल बनवण्याच्या द्ष्टीने या सुधारित पाठ्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

+ Objective :

हा अभ्यासक्रम कोठल्याही विद्याशाखेतून पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वृत्तसंकलन, लेखन, संपादक, उत्पादन इत्यादि व्यवसाय संबंधित कामे करताना अंगिकाराव्या लागणार्‍या तांत्रिक कार्यप्रणालींच्या तुलनेने, ततसंबंधी मूलभूत ज्ञान देण्यावर येथे अधिक भर देण्यात आला आहे.

+ Job Opportunities :

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वृतपत्रे, नभोवाणी, चित्रवाणी वाहिन्या, मासिके, उद्योगगृहाचे जनसंपर्क विभाग यांमध्ये नोकरी मिळू शकेल. त्याला मुक्त पत्रकारही होता येईल. भाषांतरकार, सूत्रसंचालक, प्रकाशन गृहांत सहायक संपादकही होता येईल.

Back to Top